Responsive image



डॉ. पतंगराव कदम ज्युनिअर कॉलेज, कुंडल


          पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल संचलित डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयाची स्थापना सन २००३ मध्ये झाली.

          संस्थेचे संस्थापक मा. महेंद्र (आप्पा) सुबराव लाड अध्यक्ष समन्वय समिती तालुका पलूस जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा संचलित सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सांगली यांनी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी मा. आप्पांनी एका छोट्याशा वाड्यामध्ये या शाळेची सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी नंतर हळू हळू याठिकाणी उच्चवर्ग सुद्धा चालू केले.

          विद्यालयामध्ये कॉलेजची सुरवात करून याठिकाणी सगळ्या सुविधा दिल्या आहेत. कॉलेजमध्ये तिन्ही विषयाच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत जेणेकरून मुलांना कसलीही कमतरता भासू नये. मुल सुद्धा योग्य प्रकारे अभ्यास करतात आणि घवघवीत यश प्राप्त करून शाळेचे नाव पुढ न्हेत आहेत.