
सर्व भौतिक सुविधांनी युक्त.
सुसज्ज प्रयोगशाळा .
अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग .
वैयक्तिक मार्गदर्शन.
उत्कृष्ट निकालाची परंपरा .
कला, क्रीडा आणि वैज्ञानिक क्षेत्रात उत्तुंग यश.
सुसज्ज ग्रंथालय.
सुसज्ज संगणक कक्ष.
स्कूलबसची सोय .
दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी विशेष मार्गदर्शन .
कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
भारती विद्यापीठ अंतर्गत इंग्रजी व गणित विषयात उत्कृष्ट यश संपादन.
इंग्रजी विषयात ३ वर्षे राज्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त.