Responsive image



नियम व अटी


प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय शिस्त पाळणे बंधनकारक आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय परिसर स्वच्छ ठेवावा.

विद्यार्थ्याने शालेय वातावरण शांत ठेवावे.

प्रत्येक विद्यार्थ्याने ओळखपत्र आणि गणवेश परिधान करून नियमितपणे शालेय वेळेत विद्यालयात उपस्थित राहणे.

शालेय वेळेत पूर्ण परवानगी शिवाय शालेय परिसर सोडू नये.

शालेय आवारात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या सायकल मोटार सायकल सायकल स्टँड मध्येच लावावी.

शाळेच्या आवारात धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.

पालकांनी परस्पर वर्गात जाऊ नये कार्यालयाशी संपर्क करावा.

विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्याची मोडतोड झाल्यास स्वखर्चातून नुकसान भरपाई द्यावी लागेल.